Sunday, September 10, 2017

Dattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात

Dattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात

Om Dram Dattatreya Namaha
श्री गुरुदेव दत्त!
श्री स्वामी समर्थ!
आपणास कळवण्यात आनंद होतो की सद्गुरूंच्या आशीर्वादाने स्वामी महाराजांच्या कृपेने आणि वाडा वडिलांचे पुण्याईने गेली २४ वर्षे स्वामी महाराजांची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करण्याचा योग तुमच्या सारख्या भक्तांच्या सहकार्यातून घडून येत आहे.
सध्या भक्तांच्या निवास स्थानी दत्त याग करण्यात येत आहेत.तसेच सर्व दत्त स्थानावर पण दत्त याग करण्याचे योजिले आहे.त्या प्रमाणे २३/ ११/२०१७ ला कर्दळीवनात दत्त याग करण्याचे योजिले आहे.ह्या उपक्रमात ४० भक्तांनी सहभाग घेतला आहे.
dattatreya yagdattatreya yag


त्याच प्रमाणे गाणगापूर,कुरवपूर, पीठापुर येथे १३/१२ ते २४/१२/२०१७ दरम्यान दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजित करण्याचे योजिले आहे.
#यात्रा मानधन प्रत्येकी रु.१५०००/--.
#यात्रा कालावधी १२ दिवस.
#यात्रा प्रवास रेल्वे आणि बसने असेल.
#यात्रेचा दरम्यान रेल्वे प्रवासात जमेल तसे जेवण चहा कॉफीची व्यवस्था करण्यात येईल.
# पीठापुरहून निघताना रेल्वे प्रवासात जेवणाची चहा कॉफीची व्यवस्था रेल्वेत जे मिळेल ती केली जाईल.
#ज्या कोणाला दत्त यागासाठी यजमान म्हणून बसायचे असल्यास रू.५०००/-- अधिक मानधन देऊन दत्तयाग यजमान होता येईल.
# दत्त याग देवदर्शन यात्रेमध्ये येण्यास जमत नसेल पण ह्या सोहळ्या मध्ये होणाऱ्या ब्राम्हण भोजन, यागासाठी लागणाऱ्या साहित्या साठी,अभिषेकासाठी इतर उपक्रमासाठी आर्थिक मदत करायची असल्यास वासुदेव शाश्वत अभियान या नावाने करावी.पोच पावती दिली जाईल.
#यात्रेमध्ये सहभागी होणेसाठी दिवसात ५०००/-- रू. वासुदेव शाश्वत अभियान खात्यामध्ये जमा करावेत ही विनंती.
# खात्यामध्ये मानधन जमा केल्यानंतर लगेच अभियानाला कळवावे ही विनंती.
#येण्याचे नक्की असल्यास लगेच पूर्ण नाव आणि वय कळवा,रेल्वे तिकीट काढणेसाठी.
१३/१२ रात्री रेल्वे प्रवास
१४/१२ पंढरपूर/ तुळजापूर रात्री मुक्काम.
#१५/१२सोलापूर/ अक्कलकोट/ गाणगापूर रात्री मुक्काम.
#१६/१२ गाणगापूर दत्त याग,सर्व भक्तांकडून अभिषेक,माधुकरी,ब्राम्हण भोजन,सायंकाळी संपूर्ण गाणगापूर दर्शन,आणि पालखी सोहळा.
१७/१२ सकाळी रायचूर कडे प्रयाण दुपारी कुरवपूर रात्री मुक्काम.
१८/१२ कुरवपूर मंदिरात सर्व भक्तांकडून अभिषेक,दत्त याग,सायंकाळी पालखी सोहळा,रात्री मुक्काम.
१९/१२ सकाळी सर्व भक्ताकडून अनघा  लक्ष्मी व्रत पूजा,दुपारी महा प्रसाद घेऊन रायचूर कडे प्रयाण.वेळेत पोहचलो तर मंत्रालय दर्शन,रात्री रेल्वे प्रवास.२०/१२ शमलकोटहून पीठापुरकडे प्रयाण,रात्री मुक्काम.
२१/१२सकाळी दत्त याग,महा प्रसाद,सायंकाळी पालखी सोहळा,रात्री मुक्काम.
२२/१२ सकाळी चहा नाष्टा करून साईड सिन दर्शन,रात्रीचे जेवण करून शामालकोट कडे प्रयाण रात्री रेल्वे प्रवास.
२३/१२ रेल्वे प्रवास
२४/१२ ला पहाटे मुंबई मुक्कामी.

अधिक माहितीसाठी संपर्क-- पाध्ये काका.मो.०९२२१३०१७५६
मो.०७५८८७२६४१९

For more pilgrimage and travel related information, please visit Sonal Travels.